लेखा च शीर्षक बघूनच लेखकाला हिंदुत्ववादी लेबल लावण्यात आले असणार याची जाण लेखकाला आहेच. केवळ जाण नसून अभीमान ही आहे कारण ज्या संस्कृतीने भारत देशाला समृद्धी जतन करण्याची शिकवण दिली तिच्या नावाने माझी ओळख होत असेल तर मी माझ परम भाग्य समजतो. जय हिंद. वंदे मातरम्!!!!! आता थोडे सविस्तर बोलूंयात. मी मागील १० वर्ष पासून पाहतोय अनुभवतोय कि कुणीही मी हिंदू आहे असे जरी म्हण्टले तरी मी जातीयवादी म्हणून माझ्या कडे पाहतो पण मी ब्राम्हण, मराठा, गुज्जर, धनगर, वंजारा ..इत्यादी जाती मध्ये स्वतःला अडकवून घेतले तर मला कुणीच जातीयवादी म्हणत नाही. या जाती बनण्या कित्येक काळा अगोदर 'हिंदू' नावाची एक सुसंस्कृती उदयास आली व तिचे पालन करहाणारे सर्वच जण हिंदू आहेत असे ओळख निर्माण झाली. या संस्कृतीचा उगमच निसरंग पूजक म्हणून झाला. आजही हिंदू लोक चराचरात देव पाहतात. मग त्यावेळेस कुणीच त्यांना जातीयवादी म्हणून संबोधित नाही पण कुणी स्वतः ला हिंदू म्हणवून घेतले इतर लोक त्याला जातीयवादी म्हणून पाहतात. आता हेच पहा - कुत्रा घरी पाळला तर लोक त्या व्यक्ती ला "So called Forward, mod " वगै...
Comments
Post a Comment